​वाठोडा शुक्लेश्वर येथे मराठी पत्रकार संघटने तर्फे श्री संत गजानन महाराज देवस्थान येथे वृक्षरोपन 

0
826
Google search engine
Google search engine

  गजानन खोपे/- 
भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे मराठी पत्रकार संघटने तर्फे श्री संत गजानन महाराज देवस्थान श्रावण महिन्या निमित्त वीस वृक्षाची लागवड करण्यात आली वृक्षारोपण पत्रकार गजानन खोपे यांच्या हस्ते  करण्यात आले तसेच यावेळी  गजानन निपाणे ,सोपान बुरघाटे ,शुभम ईगोले,अंनता घडेकर ,निखिल साखरे ,अविनाश बुरघाटे , पप्पू देशमुख,वृतिक बुरघाटे,अजय अमझरे ,आदी उपस्थित होते.