मांजरवाडी (जिल्हा सातारा) येथील ग्रामस्थांचा मशिदीच्या अवैध बांधकामाला विरोध

0
501
Google search engine
Google search engine

असे हिंदू सर्वत्र हवेत !

 

 

मांजरवाडी (जिल्हा सातारा)– येथे एका धर्मांधाने चालू केलेल्या मशिदीच्या अवैध बांधकामाला ग्रामस्थांनी संघटित होऊन विरोध केला.

१. अन्य गावातून आलेल्या धर्मांधाने स्थानिक हिंदूंना ‘तुमच्या गावात पिराचे स्थान आहे. त्यामुळे आपण येथे पिराचे बांधकाम करू’, असे सांगितले. (हिंदूंनो, धर्मांधांच्या फसव्या मागण्यांना बळी पडू नका ! – संपादक)

२. मांजरवाडी येथे एकाही मुसलमान व्यक्तीचे घर नाही. तरीही धर्मांधाने ग्रामस्थांकडून बांधकामासाठी अनुमती मिळवली.

३. ग्रामस्थांनीही बांधकामासाठी देणगी दिली; मात्र प्रत्यक्षात बांधकाम करतांना पिराऐवजी मशिदीचे बांधकाम करण्यास प्रारंभ कला. (धर्मांधांचा कावेबाजपणा वेळीच जाणा ! – संपादक)

४. ताथवडा (जिल्हा सातारा) येथील जागृत हिंदूंना हा प्रकार समजताच त्यांनी मांजरवाडी येथील ग्रामस्थांचे प्रबोधन केले.

५. मांजरवाडी ग्रामस्थांनी मशिदीच्या अवैध बांधकामामुळे भविष्यात धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन एकमुखाने मशीद होऊ न देण्याचा निर्णय घेतला.

६. ग्रामपंचायतीची बैठकीद्वारे आणि आवश्कता भासल्यास कायदेशीररीत्या बांधकामाला विरोध करणार असल्याचे सांगितले. तसेच याविषयी जागृती करण्यासाठी ग्रामस्थांनी सभेचेही आयोजन केलेे. (ताथवडा आणि मांजरवाडी येथील जागृत आणि कृतीशील हिंदूंचे अभिनंदन ! – संपादक)

७. यापूर्वी जवळच्या ताथवडा (जिल्हा सातारा) येथे धर्मांधांनी मशिदीच्या शेजारील जागेत अतिक्रमण करण्यास प्रारंभ केला होता. तेथील जागृत धर्माभिमान्यांनीही कायदेशीर मार्गाने अतिक्रमण रोखले.

 

साभार- दैनिक सनातन  प्रभात -वृत्तसंकेतस्थळ