पालघरमधल्या रस्त्यातल्या खड्ड्यांमुळे एका महिला बाईक रायडरचा मृत्यू

0
506
Google search engine
Google search engine

डहाणू-जव्हार रोडवर बाईक राइडिंग करताना वेतीजवळ हा अपघात झाला. मुंबईहून पालघरला येत असताना ट्रकला ओव्हरटेक करताना रस्त्यात बाईक आदळल्याने जागृती कोसळल्या आणि रुग्णालयात नेताना त्यांचा मृत्यू झाला.