एमएमटीसी लिमिटेड कंपनीत विविध पदाच्या ४ जागा

0
1066
Google search engine
Google search engine

भारत सरकारचा उपक्रम असलेल्या एमएमटीसी लिमिटेड कंपनीत विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव-कायदा व्यवस्थापक– (२ जागा), अर्हता- कायद्याची पदवी प्रथम किंवा उच्च द्वितीय श्रेणीतून उत्तीर्ण, वयोमर्यादा- ३५ वर्षे.

पदाचे नाव- कायदा उपव्यवस्थापक- (२ जागा), अर्हता- कायद्याची पदवी, वयोमर्यादा-३० वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख- १८ ऑगस्ट २०१७
अधिक माहितीसाठी www.mmtclimited.com या संकेतस्थळास भेट द्या.