श्री.संदीप येवले यांनी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची घेतली भेट

0
1024
Google search engine
Google search engine

मुंबई: SRA योजनेतील भ्रष्टाचार उघडकीस आणणारे सामाजिक कार्यकर्ते श्री.संदीप येवले यांनी मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली.

भ्रष्टाचाराविरुद्ध लढू इच्छिणाऱ्या लोकांसमवेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव असेल. ‘संदीप येवलेंनी उपस्थित केलेले मुद्दे मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार’, राजसाहेबांची श्री. येवलेंना ग्वाही.