*सहायक पोलीस आयुक्त निलेश मोरे यांना निलंबित करा – पञकार संरक्षण समिती*

0
701

पुणे :-

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री / गृहमंञी व महाराष्ट्राचे पोलिस महासंचालनालक साहेब राज्यात पोलीसांना माफीया , गैगवार हे सर्व ईमानदार , सत्य पोलीसांना मारायचे व त्याच बातम्या पोलीसांना न्याय म्हणून आम्ही वृत्तपञ छापायचे , आधी पञकारांना गुंड , मटकेवाले इत्यादी समाजकंठक पञकारांना मारायचे आता तर चक्क पोलिसच मारायला लागले आहे..तर ज्या पोलीसांना आम्ही पञकारांनी न्याय मागायचा तेच लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला संपविण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न….

” भगवान के घर , देर है अंधेर नहीं ”

म्हणून आपण सर्व प्रकरणाची चौकशी करून पञकार श्री भुकेले यांना न्याय देऊन पोलिस व पञकार यांचे मोबाईल कंपनीच्या माध्यमातून रेकॉर्डिंग चेक करावे तसेच शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थी यांच्याकडून माहिती घ्यावी व संपूर्ण परिसरातील CCTV पुटेज पहावे.. जेणेकरुन राज्यात कुठलाही पोलीस कर्मचारी पञकारांना मारहाण करणार नाही याबाबत पुढाकार घ्या नाहीत पञकार संरक्षण समितीला रस्त्यावर.