महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत ‘डॉक्टर’ पदांची ०१ जागा

0
690
Google search engine
Google search engine

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

 

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती  कंपनीत ‘डॉक्टर’ पदांची ०१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १९ डिसेंबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

डॉक्टर (Doctor)

शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीबीएस पदवी ०२) ०२ वर्षांचा वैद्यकीय सेवेचा अनुभव

वयाची अट : २४ वर्षे ते ६० वर्षे

वेतनमान (Pay Scale) : २०००/- रुपये प्रती दिवस

मुलाखतीचे ठिकाण : मुख्य अभियंता कार्यालय, गॅस पॉवर स्टेशन, उरण, जिल्हा रायगड.

 

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 19 December, 2017