Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका
महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट पुणे येथे विविध पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ डिसेंबर २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
प्राध्यापक (Professor) : ०१ जागा
असोसिकेट प्रोफेसर (Associate Professor) : ०३ जागा
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) : ०४ जागा
ग्रंथपाल (Librarian) : ०१ जागा
अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र व्यवस्थापन संस्था पुणे, कळंब-वालचंदनगर, तालुका, इंदापूर, पुणे- ४१३११४.
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 26 December, 2017