बृहन्मुंबई महानगरपालिका येथे ‘सहायक प्राध्यापक’ पदांच्या ११५ जागा

0
746

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

 

बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation Grater Mumbai] येथे ‘सहायक प्राध्यापक’ पदांच्या ११५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ डिसेंबर २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहायक प्राध्यापक (Assistant Professor)

शैक्षणिक पात्रता : संबंधित स्पेशालिटी / सुपर स्पेशालिटी विषयातील पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री .ऑनलाइन मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने शेड्यूल- I मध्ये नमूद केलेली समतुल्य योग्यता आणि संबंधित विषय तीन वर्षांचे शिक्षण अनुभव असणे आवश्यक आहे/  पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे उदा. एम.एससी. किंवा अनुसूचित २ मध्ये मेडिकल कौन्सिलने घालून दिलेल्या शैक्षणिक पात्रता आणि शिक्षणाच्या ०३ वर्षांचा अनुभव.

वयाची अट : ३५ वर्षे [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : १५६००/- रुपये ते ३९१००/- रुपये + ग्रेड पे – ६०००/- रुपये

मुलाखतीचे ठिकाण : टी. एन. मेडिकल कॉलेज आणि बी.ए.एल. नायर च. हॉस्पिटल, तळ मजला, डिस्पॅच विभाग, मुंबई सेंट्रल, मुंबई – ४००००८.

 फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 26 December, 2017