Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या २३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २८ डिसेंबर २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
ग्लाइडिंग इंस्ट्रक्टर: ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण (Physics & Mathematics)
वयाची अट : ३५ वर्षे
सिविल हायड्रोग्राफ़िक ऑफिसर: ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग किंवा गणित किंवा भूगोल किंवा जिओफिजिक्स पदवी
वयाची अट : ३० वर्षे
स्पेशलिस्ट ग्रेड III (Tuberculosis): ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS
वयाची अट : ४० वर्षे
असिस्टंट प्रोफेसर (Mechanical Engineering): ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी
वयाची अट : ३५ वर्षे
प्रोफेसर (Technical) (Computer Science and Engineering): ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : BE/BTech/ME/M.Tech (Computer Science and Engineering)
वयाची अट : ४० वर्षे
असोसिएट प्रोफेसर (Technical) (Computer Science and Engineering): ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : BE/BTech/ME/M.Tech (Computer Science and Engineering)
वयाची अट : ५० वर्षे
असिस्टंट प्रोफेसर (Technical, Computer Science and Engineering): ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : BE/BTech/ME/M.Tech (Computer Science and Engineering)
वयाची अट : ५५ वर्षे
असिस्टंट प्रोफेसर (Technical, ECE): ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : BE/BTech/ME/M.Tech (Electronics and Communication Engineering)
वयाची अट : ३५ वर्षे
शुल्क : २५/- रुपये [SC/ST/महिला – शुल्क नाही]
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 28 December, 2017