भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड बेंगलूर येथे ‘पदवीधर प्रशिक्षणार्थी’ पदांच्या ८० जागा

0
625

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

 

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड बेंगलूर येथे ‘पदवीधर प्रशिक्षणार्थी’ पदांच्या ८० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १३ डिसेंबर २०१७  रोजी सकाळी ०९:०० वाजता आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

Graduates (Non-Engineering) as NEEM Trainees

शैक्षणिक पात्रता : B.Com/BBM/BA/B.Sc/BCA/BSW/BBA.

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे

वेतनमान (Pay Scale) : ७९०५/- रुपये

मुलाखतीचे ठिकाण : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, इलेक्ट्रॉनिक्स विभाग, म्हैसुर रोड, बेंगलूर – ५६००२६.

 

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 13 December, 2017