पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ‘लेखनिक’ पदांच्या ३९३ जागा

0
658
Google search engine
Google search engine

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

 

पुणे जिल्हा  मध्यवर्ती सहकारी बँकेत ‘लेखनिक’ पदांच्या ३९३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ डिसेंबर २०१७ रोजी ०३:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

लेखनिक (Clerk) 

शैक्षणिक पात्रता : ०१) ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) MS-CIT

वयाची अट : ३० नोव्हेंबर २०१७ रोजी १८ ते ३८ वर्षे

शुल्क : ७५०/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : १३५००/- रुपये

 

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 16 December, 2017