महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अहमदनगर येथे गट समन्वयक पदांच्या ०९ जागा

0
912
Google search engine
Google search engine

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अहमदनगर येथे गट समन्वयक पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० डिसेंबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

गट समन्वयक (Group coordinator)

शैक्षणिक पात्रता : Social Science or BSW degree, Social Science or MSW degree or Master in Business Administration (MBA). or Post Graduations Diploma in Rural Development with 1 years of experience & knowledge of Marathi & English language & MS – CIT pass.

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षे

शुल्क : ३००/- रुपये [राखीव वर्ग – १५०/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : २००००/- रुपये

नोकरी ठिकाण : अहमदनगर

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

 

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 22 December, 2017