खोलापूर पाढरी येथील मजुराने गळफास घेऊन केली  आत्महत्या

0
786

भातकुली प्रतिनिधी / वाठोडा शुक्लेश्वर

खोलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पांढरी येथील एका २८वर्षीय युवकाने स्वतः च्या घराहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी २वाजताच्या सुमारास घडली, देविद्र मानीकराव हिवराळे वय २८वर्षी राहाणार खोलापूर पांढरी असे मुत्यक युवकाचे नाव आहे,देविद्र ची पत्नी माहिरी आई वडीला कडे तीन वर्षी पासुन गेली,देविद्र च्या डोक्यावर लोड आल्याने गळफास घेऊन त्याने स्वतः ची जीवन यात्रा संपविली मृतकाचा नातेवाईकानी खोलापूर पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली.

,घटनास्थल खोलापूर पोलिसांनी पंचानाम करुन मृतदहे शविच्छा साठी जिल्हा सामान्य रुगण्या पाठविण्या आले तसेच ठाणेदार सतीस चवरे यांच्या मार्गदर्शन पी.एस.आय.विनोद जांभळे ,पोलीस शिपाई जाधव, पफुल वऱ्हेकर ,कोष्टी, पुढील तपास करीत आहे,