गावठी दारू काढत असलेल्या हातभट्ट्यांवर पोलिसांची धाड – एका आरोपीला अटक

0
616
Google search engine
Google search engine

ब्राम्हणवाडा थडी / चांदुर बाजार-

मिळालेल्या गुप्त बातमी वरुण चिंचकूम्ब परिसरात जंगल नाल्याचे बाजूला गावठी दारू काढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून सदर ठिकाणी धाड टाकली. सहित आरोपी किशोर रामभाऊ पटीले वय 47 वर्ष रा घाटलड़की व रामराव पतिराम पानेकर वय 60 वर्ष रा चिचकुम्ब यांपैकी एकाला मोक्यावरून अटक करण्यात आली त्यांचाकडून 100 लीटर मोहफुलांचा सड़वा , 60 ली गावठी दारू, 5 ड्राम, दोन जर्मन घमिले स्टील गुंड, असा एकूण 15520 रु चा माल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई थानेदार श्री सचिन तायवाडे, पीएसआय श्री वाकडे, श्री चिचखेड़े, श्री हिरुलकर, जितेश सावरकर, वासनिक, काले, लवनकर यांनी केली