(म्हणे) आंदोलनकर्त्यांनी प्रथम चित्रपट पहावा ! – अभिनेते नाना पाटेकर यांचा अनाहुत सल्ला

0
489
Google search engine
Google search engine

पणजी– इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या पद्मावती चित्रपटाच्या विरोधात देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत असतांना गोव्यात चालू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी झालेले अभिनेते नाना पाटेकर यांनी आंदोलनकर्त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करण्यापूर्वी प्रथम चित्रपट पहावा, असा अनाहुत सल्ला दिला आहे