पवित्र विषयाला मनोरंजनाच्या रूपात प्रदर्शित करणे उत्तरदायी दिग्दर्शकाची कार्यपद्धत आहे का ? – लक्षयराज सिंह मेवाड, राजपूत

0
670

राजपूत परिवारातील श्री. लक्षयराजसिंह मेवाड यांची ‘राणी पद्मावती’ चित्रपटावरील प्रतिक्रिया सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाली आहे. ते म्हणाले, ‘‘राणी पद्मावतीवर बनलेल्या काल्पनिक चित्रपटाच्या विरोधात प्रतिक्रिया देणे अतिशय सोपे आहे; परंतु त्याच्यावर उपाय काढणे आजच्या युगात सर्वात मोठी शिक्षा आहे. अशा पवित्र विषयाला एका मनोरंजनाच्या रूपात प्रदर्शित करणे उत्तरदायी दिग्दर्शकाची कार्यपद्धत आहे का ?’’