ह्या फोटोत लपलेला अजगर शोधा : नाही सापडला तर फोटोवर क्लिक करून पहा

0
998
Google search engine
Google search engine

आजकाल फेसबुक वर खूप फोटोज व्हायरल होत आहे. त्यापैकीच सध्या खूप व्हायरल होतोय ह्या फोटोमध्ये लपलेल्या अजगराचा फोटो. हा फोटो टाकून फोटोत लपलेल्या अजगराचे चॅलेंज खूप जणांना दिले जात आहे. तर चला आज आपण ह्या फोटोत लपलेल्या अजगराला शोधूया. फेसबुकवर सध्या एक फोटो खूप दिवसांपासून वायरल होत आहे. एका लोकप्रिय इंग्रजी पेज वर हा फोटो पोस्ट केला आहे ज्यात एक भलामोठा अजगर शोधायचे चॅलेंज दिले गेले आहे.

अजगर लाल निशाणी केलेल्या वर्तुळाच्या जागी आहे. परंतु त्यासाठी तुम्हांला फोटो झूम करावा लागेल. खाली झूम केलेला फोटो आहे ज्यामध्ये स्पष्ट अजगर दिसत आहे.

दिसला का अजगर…?