जिल्हाधिकारी कार्यालय [Collector Office] पालघर येथे कोतवाल पदांच्या २० जागा

0
515
Google search engine
Google search engine

जिल्हाधिकारी कार्यालय [Collector Office Palghar] सोलापूर येथे कोतवाल पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक २२ नोव्हेंबर २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

 

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कोतवाल (Kotwal)

शैक्षणिक पात्रता : ०४ थी उतीर्ण

वयाची अट : १८ वर्षे ते ४० वर्षे

परीक्षा शुल्क : ५००/- रुपये [SC/ST – १००/- रुपये]

अर्ज पाठविण्याचा पत्ता : तहसील कार्यलय, सोलापूर.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 22 November, 2017