महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड [MahaVitran] अंबाजोगाई व बीड येथे ७६ जागा

0
683

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड [MahaVitran] अंबाजोगाई व बीड येथे प्रशिनार्थी पदांच्या ७६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ नोव्हेंबर २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

आयटीआय अपरेंटिस इन वायरमन ( ITI Apprentice in Wireman)

शैक्षणिक पात्रता : आयटीआय/ एनसीव्हीटी कोर्ससह १० वी उतीर्ण 

 

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 13 November, 2017