डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद मध्ये सहायक प्राध्यापक पदांच्या १६ जागा

0
1650
Google search engine
Google search engine

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ [Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad] औरंगाबाद मध्ये सहायक प्राध्यापक पदांच्या १६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०१७ आहे. भरलेले अर्ज पोस्टाने पोहचण्याची अंतिम दिनांक ०८ डिसेंबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहायक प्राध्यापक (Assistant Professor)

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर शिक्षण

शुल्क : ४००/- रुपये [मागासवर्गीय – २००/- रुपये]

अर्ज पाठविण्याचा पत्ता : विद्यापीठ सचिवालय, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद – ४३१००४.

 

 

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 8 December, 2017