सिव्हिल हॉस्पिटल वाशिम येथे फार्मासिस्ट पदांची ०१ जागा

0
717

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

 

सिव्हिल हॉस्पिटल [Civil Hospital] वाशिम येथे फार्मासिस्ट पदांची ०१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ नोव्हेंबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

फार्मासिस्ट (Pharmacist)

शैक्षणिक पात्रता : Degree / Diploma in Pharmacy Form a recognized institute.

वयाची अट : ६० वर्षे

वेतनमान (Pay Scale) : १३०००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आयसीटीसी पर्यवेक्षक कार्यालय ए आर टी. सेंटर, सिव्हिल हॉस्पिटल, वाशिम

 

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 9 November, 2017