महिला आर्थिक विकास महामंडळ [Mahila Arthik Vikas Mahamandal] अमरावती येथे क्षेत्रीय समन्वयक पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ ऑक्टोबर २०१७ आहे.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
क्षेत्रीय समन्वयक (Area Co-Ordinator)
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेची पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : २१ वर्षे ते ४५ वर्षे
अर्ज पाठीवण्याचा पत्ता : द्वारा – जिल्हा समन्वय अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ, संजय रूपरावजी तिडके यांची बिल्डींग, डॉ. सावदेकर हॉस्पिटलच्या बाजूला, कॉंग्रेस नगर रोड, रुख्मिणी नगर, अमरावती ४४४६०६.
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 27 October, 2017