महाराष्ट्र राज्य वीज ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड मध्ये पदांच्या १०० जागा

0
838
Google search engine
Google search engine

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

 

 

महाराष्ट्र राज्य वीज ट्रान्समिशन कंपनी [The Maharashtra State Electricity Transmission Company Limited] लिमिटेड मध्ये पदांच्या १०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ नोव्हेंबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक अभियंता (परिवर्तन) [Assistant Engineer (Trans)] : ५० जागा

शैक्षणिक पात्रता : Bachelors Degree in Electrical Engineering / Technology  

सहाय्यक अभियंता (नागरी) [Assistant Engineer (Civil)] : ५० जागा

शैक्षणिक पात्रता : Bachelors Degree in Civil Engineering / Technology

 

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 15 November, 2017