मोर्शी :- अखेर युवकांनी बुजविले रोडवरील खड्डे- सार्वजनिक बांधकाम विभाग कुंभकर्णी झोपेत !​

0
817
Google search engine
Google search engine

 

 

मोर्शी येथील युवकांनी श्रमदानाच्या माध्यमातून गांधीगिरी करून रोडवर पडलेले खड्डे बुजऊन शासनाचा निषेध व्यक्त केला त्यावेळी रेनबो ग्रुपचे कु भाग्यश्री चौधरी , बळीराजा संत्रा उत्पादक संघाचे अध्यक्ष रुपेश वाळके , चेतन चव्हाण , त्रिशूल गेडाम , अक्षय काळे , यश चिखले , आकाश चौधरी यांच्यासह आदी युवक मंडळी उपस्थित होती .